• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मनपा जागेवर डल्ला? रेडक्रॉस-जीएमसीचा डाव उधळला; ॲड. पियुष पाटील आक्रमक!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
मनपा जागेवर डल्ला? रेडक्रॉस-जीएमसीचा डाव उधळला; ॲड. पियुष पाटील आक्रमक!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मे २०२६

जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी इंडियन रेड क्रॉस सोसायटी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी मनपा मालकीचा खुला भूखंड पडीत अवस्थेत आहे. सदर जागा ही अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेज साठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली होती परंतु या ठिकाणी कुठलेही स्ट्रक्चर उभे न केल्याने तसेच सदर जागा ही विकसित न केल्याने हा भूखंड मनपाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. तसेच या ठिकाणी अनेक युवक हे मैदानी खेळ खेळत असत.या जागेचे संरक्षण भिंत रात्रीतून इंडियन रेड क्रॉस सोसायटी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तोडल्याने ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार करत या ठिकाणी लँडमाफिया चां प्रकार होत असल्या बाबत प्रश्न उपस्थित करत आक्रमक पवित्र घेतला.यामुळे अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंडियन रेडक्रॉस सोसायटीला माघार घेण्यास भाग पडले व या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने ॲड. पाटील यांच्या उपस्थितीत मनपा ताब्याचा बोर्ड देखील लावण्यात आला.यावेळी काही काळ चांगलाच वाद या ठिकाणी बघायला मिळाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना त्यांची चूक लक्षात आल्याने अखेर त्यांनी काढता पाय घेतला.

रात्रीतून तोडल्या गेल्या संरक्षण भिंत :

सदर जागा ही इंडियन रेडक्रॉस सोसायटी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लागून असल्याने दोघांनाही पार्किंगसाठी मुबलक जागा या ठिकाणी मिळणार होती यासाठी लँडमाफियांप्रमाणे रात्रीतून या जागेच्या संरक्षण भिंती तोडल्या गेल्या व सदर जागेमध्ये JCB घातले गेले हा लँड माफियांचा प्रकार असल्याचे ॲड. पाटील यांनी म्हटले.

१० वर्षापूर्वी देखील इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडून जागा हडप करण्याचा प्रयत्न :

१० वर्षापूर्वी देखील रात्रीतून अनाधिकृतपणे सदर जागेला इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे लोगो असलेले गेट या ठिकाणी लावण्यात आले होते तसेच मनपा मालकीचा असलेला बोर्ड हा देखील तोडण्यात आला होता याबाबत तेव्हाच्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे इत्यादींनी आवाज उठवल्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा हा डाव यशस्वी होऊ शकला नव्हता. तेव्हापासून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या लँड माफिया यांचा या जागेवर डोळा होता.

अनधिकृतपणे केले बांधकाम सुरू :

सदर जागा ही आज रोजी जळगाव शहर महानगरपालिकेच्या ताब्यात आहे या ठिकाणी कुठलेही बांधकाम इत्यादी करावयाचे असल्यास यासाठी इस्टिमेट मंजुरी एनओसी इत्यादी बाबींची पूर्तता अनिवार्य आहे.परंतु तसे न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांनी संगमत करून या ठिकाणी B J मार्केटकडील संरक्षण भिंत विना टेंडर तसेच विनापरवानगी PWD मार्फत बांधकाम करून टाकली याप्रकरणी तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महापौरांना निवेदन दिले आहे.

मनपाचे हित जोपासण्याची परंपरा कायम :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी ॲड.पाटील यांना विनंती केली की आम्ही केवळ या ठिकाणी गाड्या पार्किंग करू या व्यतिरिक्त काहीही करणार नाही परंतु यावर पाटील यांनी म्हटले की तुम्ही तुमच्या जागेच्या हद्दीत राहा मनपा मालकीची जागा ही सर्वसामान्यांसाठी खुली राहू द्या उद्या तुम्ही ही जागा खाली नाही केली तर २० वर्ष आम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील म्हणून सांगितले. जळगाव मनपाचे तत्कालीन नगरसेवक स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक मनपा मालकीचे खुले भूखंड बिल्डरांच्या घशात जाऊ न देता लोकांना मिळवून दिले. येथे उदाहरण गणेशवाडी या ठिकाणी असलेला भला मोठा बगीचा हा नरेंद्र अण्णांच्या लढ्यामुळे वाचला होता तसेच शहर पोलीस स्टेशन शेजारील जळगाव शहर महानगरपालिकेची पार्किंगची जागा यासाठी स्व.नरेंद्रअण्णा यांनी ना. उच्च न्यायालयात जाऊन सदर जागा ही वाचवली होती यामुळे आज जळगाव शहरवासीयांना या ठिकाणी पार्किंगची जागा उपलब्ध झालेली आहे.

मनपा तर्फे ॲड. पियुष पाटील यांनी लढवली खिंड

सदर जागेच ताबा घेण्यासाठी व सपाटीकरण करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे jcb इं साहित्य घेऊन कर्मचारी दाखल झाले होते परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांनी या ठिकाणी येऊन हे कोर्ट मॅटर आहे आमच्याकडे ऑर्डर आहे असा खोटा बनाव केला व चक्की कामकाज थांबवले. थोड्याच वेळात या ठिकाणी नगर रचना विभागाचे अध्यक्ष अमोल पाटील अभियंता विजय मराठे प्रभाग अभियंता पुराणिक हे दाखल झाले मात्र त्यांच्याकडे त्यावेळी कागदपत्र उपलब्ध नसल्याने ठामपणे बाजू मांडू शकत नव्हते यावेळी मात्र सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी याबाबत आपल्याकडे संपूर्ण कागदपत्र सोबत असून ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे म्हणत जोरदार युक्तिवाद केला व अखेर जळगाव शहर महानगरपालिकेच्या ताब्यात ही जागा मिळण्यास मदत झाली. यावेळी या ठिकाणी या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Posts

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी
जळगाव

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group