• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

यंदाच्या उन्हाळ्यात घ्या कमी दरात सहलीचा आनंद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 5, 2023
in आरोग्य, मनोरंजन, सामाजिक
0
यंदाच्या उन्हाळ्यात घ्या कमी दरात सहलीचा आनंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ५ मार्च २०२३

राज्यात उन्हाळा सुरु झाला असून अनेकांनी यंदाच्या उन्हाळयात थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखला असेल जर तुम्ही नियोजन करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. राज्यात फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यत अधिक प्रमाणात उन असते. या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक लोक थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंद करीत असता. यासाठीच भारतीय रेल्वे नेहमी ग्राहकांना विविध पॅकेज देत प्रवास कमी दरात मिळवून देत असते. असाच एक पॅकेज भारतीय रेल्वेने करून दिला आहे.

IRCTC ने चंदीगड, शिमला आणि कुफरीसाठी बजेट टूर पॅकेजेस सादर केले आहेत. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता आणि उन्हाळ्यात येथे फिरू शकता. महत्त्वाचे म्हणजे, IRCTC पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते.या टूर पॅकेजेसद्वारे प्रवासी देशभरातील विविध ठिकाणांना सोयीनुसार आणि स्वस्तात भेट देतात. आता IRCTC ने उन्हाळ्यासाठी चंदीगड, शिमला आणि कुफरी टूर पॅकेज सादर केले आहेत. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घेऊया.IRCTC चं स्वस्त तिकीट खरेदी करायचंय? फॉलो करा ‘ही’ ट्रिक, मिळेल 5% सूट!

हे टूर पॅकेज कधी सुरू होत आहे? : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने पाच रात्र आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आणलेय. हे टूर पॅकेज एप्रिलपासून दर शुक्रवारी सुरू होईल. टूर पॅकेज 15 एप्रिलपासून दर शुक्रवारी सुरू होईल आणि 14 जुलै रोजी संपेल. हे टूर पॅकेज लखनऊपासून सुरू होईल आणि लखनऊमध्येच संपेल.

या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवाशांना चंदीगड, शिमला आणि कुफरी या पर्यटनस्थळी नेण्यात येणार आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चंदीगडमधील रोझ गार्डन, रॉक गार्डन, सुखना तलाव आणि मनसा देवी मंदिराला भेट देण्यासाठी नेले जाईल. शिमल्यात पिंजोर गार्डन आणि मॉल रोडचा फेरफटका मारता येईल. टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना कुफरीमधील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिलेल. या टूर पॅकेजचा प्रवास ट्रेनमधून होणार आहे. यामध्ये प्रवाशांना सिंगल ऑक्युपन्सीसाठी39,225 रुपये मोजावे लागतील. डबल आणि ट्रिपल ऑक्युपेंसीसाठी अनुक्रमे 22,170 रुपये आणि 17,620 रुपये खर्च लागेल. थर्ड एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांना सिंगल ऑक्युपन्सीसाठी 38,025 रुपये आणि डबल आणि ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी अनुक्रमे 20,970 आणि 16,420 रुपये मोजावे लागतील. या टूर पॅकेजबद्दल डिटेल्स जाणून घेण्यासाठी, तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश
जळगाव ग्रामीण

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

June 17, 2026
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group