• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोझलँड ग्रुप ऑफ स्कूलतर्फे रान कविता महोत्सवत उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रोझलँड ग्रुप ऑफ स्कूलतर्फे रान कविता महोत्सवत उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२३

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिर जळगांव आयोजित कविवर्य ना.धो.महानोर यांच्या जयंती निमित्त रानकवीता महोत्सव अंतर्गत दिनांक १६ सप्टेंबर शनिवार रोजी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी कविवर्य ना.धो. महानोर यांचे नातू श्री. शशी महानोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून करण्यात आली.

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज खान्देश रत्न ना.धो. महानोर यांची 81 वी जयंती, त्या निमित्त कविता लेखन आणि सादरीकरण ही कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेमध्ये डॉ.उषा शर्मा,प्रा. व्ही. गणेशन, संदीप मेहता, कवयित्री निखत मेहमूद ,संगीतकार मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. शशी महानोरांनी ना. धो. महानोर यांच्या आठवणी सांगून ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन केले. शाळेच्या अध्यक्षा रोजमीन खिमानी प्रधान यांनी कार्यशाळेची धुरा सांभाळली. विद्यार्थ्यांना कमीत कमी शब्दात आपल्या भावना मांडण्यासाठी शब्दांची निवड कशी करावी.

काव्यरचनेतील वेगवेगळे प्रकार हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत शिकायला मिळाले.तसेच लेखन कौशल्य वाढविण्यासाठी निश्चितच या कार्यशाळेचा अनुभव कामी येईल.असे सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रसंगीआपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापिका वंदना सोले, सीता तिवारी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. उपमुख्याध्यापिका प्रीतम सिन्हा , विनोद घोलाने , पिरण पाटील,भावना शिंपी, निशा पाटील या शिक्षकानी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका कोळी यांनी केले. आणि तंत्रज्ञान विभाग नावेद निजामी व राजेश सपकाळे यांनी सांभाळले. या ऑनलाईन कार्यशाळेस नाचनवेल येथील कैलास साळुंके यांनी गुगल मीटला सहकार्य केले .

औंरंगाबाद जिल्ह्यातील मोहरा येथील पुंडलिकराव पाटील हायस्कूल मधील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला हे विशेष होय. या ऑनलाईन कार्यशाळेचा जिल्हा व शहरातील प.न लुंकड कन्या शाळा, प्रगती माध्यमिक शाळा, आश्रम शाळा केकतनिंभोरे जामनेर., कै. गी. न .चांदसरकर माध्यमिक विद्यालय, बालमोहन मराठी शाळा, बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, उर्दू हायस्कूल जळगाव, मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, सेंट टेरेसा हायस्कूल, माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी, आय एन एस हायस्कूल जळगाव, नंदिनीबाई विद्यालय जळगाव, पुंडलिकराव पाटील हायस्कूल मोहरा, आदर्श सिंधी हायस्कूल, ईकरा हायस्कूल, जिजामाता माध्यमिक विद्यालय, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय आव्हाने शिवार आदी पंचवीस शाळांतील दोनशे विद्यार्थी व आणि शिक्षकांनी लाभ घेतला.प्रमुख पाहुणे शशी महानोर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कविवर्य ना. धो महानोर यांच्या वाढदिवसानिमित्त गोड खाऊ देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Tags: #jalgaon

Related Posts

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
जळगाव

जळगावात खळबळ : शेअर मार्केटच्या आमिषाने कापड व्यावसायिकाला ९.३५ लाखांचा गंडा!

July 13, 2026
जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!
जळगाव

जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group