• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 14, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १४ सप्टेंबर २०२५

राज्यातील शक्तिपीठ महामार्गांची मागणीच कोणी केली नाही त्यानंतरही सरकार महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे. मात्र वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी ता. 13 सरकारला दिला आहे.

शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेच्या निमित्ताने वाई गोरक्षनाथ (ता. वसमत) येथे राज्यमंत्री बच्चू कडू आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना कडू म्हणाले की, राज्यात पेरणी पासून ते काढणी पर्यंतची सर्व कामे हमी योजनेमध्ये झाली पाहिजेत. तसेच कर्जमुक्ती, दिव्यांगांच्या प्रश्‍नांवर आमची लढाई सुरु आहे. या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर हक्क परिषद घेतली जात आहे. पुढे परभणी, नांदेड, सोलापूर येथे कार्यक्रम होणार असून जळगाव येथे मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाने या प्रश्‍नांकडे लक्ष दिले नाही तर ता. 28 रोजी बुटी बोरी (नागपूर) येथे सर्व एकत्र येऊन नागपूरला वेढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यापुर्वी शासनाने आमच्या मागण्यांवर निर्णय घेणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील पवनार ते पत्रा देवी या सुमारे 802 किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गांची कोणीही मागणी केली नाही. शेतकऱ्यांचीही मागणी नसतांना हा महामार्ग मंजूर करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने या महामार्गाचे काम सुरु करू नये अन सुरु केलेच तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी असल्याचा इशारा कडू यांनी यावेळी दिला. राज्यातील शेतकऱ्यांना काहीही कमी पडणार नाही असे सरकार सांगत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामेच केले जात नाही त्यामुळे मदत कशी मिळणार. सरकारचे हे डुप्लिकेट बोलणे असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने पावसामुळे नुकसानी साठी मदत जाहिर करावी, कर्जमुक्ती जाहिर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकार एकीकडे हमी भाव जाहिर करीत आहे अन दुसरीकडे 3400 रुपयांनी सोयाबीन विक्री करावे लागत असेल तर हमी भावाचा अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Related Posts

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र
जळगाव

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026
भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group