• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेर तालुक्यात खळबळ : धरणाच्या काठावर आढळून आला मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेर तालुक्यात खळबळ : धरणाच्या काठावर आढळून आला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर एका पुरुष जातीचे प्रेत वाहून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी अमळनेर पोलीस पथक दाखल होवून असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिनांक २१ रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गुराख्याना दिसून आले. कुत्रे प्रेताचे लचके तोडत होते. गुराख्यानी पोलीस पाटील उमाकांत पाटील यांना कळवल्या नंतर त्यांनी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहा पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली असता मयत पुरुषाच्या अंगावर कपडे नव्हते आणि त्याच्या शरीराला माथ्यांनी खाल्ले होते. तो वाहून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करत आहेत. अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ताडे यांनी घटनास्थळी जात पोर्टमार्टम केले व सदर प्रेत वृध्द इसमाचे असल्याचा निष्कर्ष व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत मारवड पोलिसांनी तेथेच प्रेतावर अंत्यसंस्कार केले.

Tags: #amalner

Related Posts

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी
क्राईम

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ
जळगाव

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !
जळगाव

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group