• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव जीएमसीच्या वैद्यकीय पथकाला यश

जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२६

दुर्मिळ व जीवघेण्या गुइलेन–बारे सिंड्रोम या आजाराशी झुंज देणाऱ्या तनुजा तडवी यांनी तब्बल ५३ दिवसांच्या कठोर उपचारांनंतर मृत्यूवर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाने आशा, जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय सेवेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

गुइलेन–बारे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे हात-पायातील कमजोरी, सुन्नपणा, चालण्यात अडचण, तसेच गंभीर अवस्थेत श्वसन स्नायू निकामी होऊन रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. अनेकदा हा आजार व्हायरल किंवा जंतुसंसर्गानंतर दिसून येतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजाराच्या तीव्र अवस्थेत श्वसन स्नायूंवर परिणाम झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र डॉक्टरांच्या नियोजनबद्ध उपचार, सतत निरीक्षण आणि उत्कृष्ट टीमवर्कमुळे त्यांना हळूहळू व सुरक्षितरीत्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात यश आले.

या दीर्घकालीन उपचार प्रक्रियेत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफने अहोरात्र मेहनत घेतली. या उपचारांचे नेतृत्व अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक शेजवळ, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पाराजी बाचेवार आणि श्वसनरोग वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ पुजारी यांनी केले. तसेच न्यूरोलॉजिस्ट डॉ. अभिजित पिल्लई, डॉ. गोपाळ घोलप, डॉ. सायली पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा चौधरी, डॉ. यतिन बोरोले, डॉ. तेजस कांबळे, डॉ. अंकिता काळे, डॉ. प्रशांत अंधाले, डॉ. प्रतिक्षा औटी, डॉ. तुषार राठोड आणि डॉ. पराग चोले यांनी रुग्णाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इंचार्ज सिस्टर श्वेता तापकीरे आणि नर्सिंग ऑफिसर हर्षाली तवाडे यांच्यासह संपूर्ण नर्सिंग स्टाफने अत्यंत समर्पणाने रुग्णसेवा बजावली.

Related Posts

जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या
क्राईम

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026
जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !
क्राईम

जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !

June 9, 2026
युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !
जळगाव

युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !

June 8, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
जळगाव

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026
जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !

जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group