• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात खळबळ : तरुणाचा आढळला तलावात मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२३

बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुण गेल्या काही दिवसापासून नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेला होता. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२२)असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अंकुश सुरळकर हा राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान, शनिवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावानजीक असलेल्या तलावात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सुरूवातीला नशिराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील यांच्याकडे आहे. त्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मयताची ओळख पटून अंकूश सुरळकर असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई कामिनी, वडील शिवाजी दशरथ सुरळकर, मोठा भाऊ निलेश आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

Related Posts

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !
क्राईम

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group