• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ : मास्तराने केले चार अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2023
in Uncategorized
0
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२३

राज्यातील अनेक शहरात नियमित अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना दिसत असून आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या विक्रोळी टागोरनगरमधील शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पब्लिक हायस्कूल या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरीत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनीचां लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पोलिसांनी या शिक्षकाला विक्रोळी पोलीस ठाण्यात नेले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. सदर प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घटलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. विक्रोळीच्या पालिका शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

चित्रा वाघ यांनी पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, सदर शिक्षकावर कार्यवाही होणारच, परंतु या शिक्षकाची कुठलीही माहिती न घेता नियुक्ती करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांवर देखील तपासात जर तसं निष्पन्न झालं तर कार्यवाही केली जाईल. यासोबतच भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत, यासाठी पालिका प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. शिक्षा देण्याच्या नावाखाली हा पीटी शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. लैंगिक छळाचा आरोप असलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी असे कृत्य करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या शिक्षकाने ठाण्यातही असा अत्याचार केल्याची कबुली देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

Tags: #rape

Related Posts

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026
तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

February 25, 2026
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !
Uncategorized

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026
भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !
Uncategorized

भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !

February 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group