• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलीस दलात खळबळ : सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा पहाटे आढळला मृतदेह !

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस स्थानकात होते कार्यरत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
पोलीस दलात खळबळ : सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा पहाटे आढळला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२३

राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडविणारी बातमी समोर आली आहे. हि घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रात्री जेवणानंतर वॉकसाठी गेलेले असतांना त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज विष्णु चंदनशिवे असे अधिकारीचे नाव असून यांची कुणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मयत चंदनशिवे सांगली शहर पोलीस दलात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मूळगावी आले होते. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

मयत चंदनशिवे हे रात्री जेवून झाल्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास वॉकसाठी गेले. यावेळी उसाच्या शेतात आधीच दबा धरुन बसलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात चंदनशिवे यांचा जागीच मृ्तयू झाला. बराच वेळ झाला तरी चंदनशिवे घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांना फोन लावला तर बंद येत होता. घरच्यांना काहीच थांगपत्ता लागत नव्हता. आज पहाटेच्या सुमारास सांगोला-वासूद रस्त्याच्या लगत चंदनशिवे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Tags: #criem#sangli

Related Posts

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !
जळगाव ग्रामीण

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
क्राईम

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !
जळगाव

पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला !

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group