• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात हजारो रुपयांच्या नकली नोटा जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२४

पाचशे रुपयांच्या नकली नोटा चलनात आणणाऱ्या संशयीत चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा. पुण्य नगर कॉलनी, यावल) या तरुणाचा कट जिल्हापेठ पोलिसांनी उधळून लावला. त्याच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटांचे हे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रावसाहेब रुपचंद विद्यालयाच्य मागील बाजूस असलेल्या गल्लीमध्ये एक संशयीत नकली नोटा चलनात वापरण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, मिलींद सोनवणे, जयेश मोरे, विशाल साळुंखे, तुषार पाटील, अमितकुमार मराठे यांचे पथक रवाना झाले. या पथकाने रावसाहेब विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, (एमएच, सीएल २२२१) क्रमांकाच्या बुलेटवरुन एक तरुण त्याठिकाणी आला. पथकाला त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांच्या तावडीतून तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र पोलिसांनी त्याला जागेवरच रोखून धरले.

बुलेटवरुन आलेल्या संशयीत चेतन सावकारे याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ५०० रुपये दराच्या ९७ नोटा मिळून आल्या. सुरुवातीला पोलिसांना देखील त्या नोटा खऱ्या असल्याचे समजले. मात्र त्याची बँकेतील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या नकली असल्याचा अहवाल दिला. नकली नोटा चलनात आणण्यापुर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी संशयीत तरुणाचा कट उधळून लावला. त्याने या नोटा कुठून आणल्या याबाबत त्याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र अटकेतील संशयीत चेतन सावकारे हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group