• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शेतकरी बांधवांना शेती पंपासाठी सुरळित विज पुरवठा देण्यात यावा ; राष्ट्रवादीची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राज्य
0
शेतकरी बांधवांना शेती पंपासाठी सुरळित विज पुरवठा देण्यात यावा ; राष्ट्रवादीची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३

मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पाऊसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतातील पिके सुकायला लागले आहेत शेतकरी बांधवाना आपल्या पिकांना विद्युत मोटारी द्वारे विहिरीचे पाणी द्यावे लागते परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे राज्य शासनाने शेती पंपाला आठ तास विज द्यायची घोषणा केली आहे परंतु मुक्ताईनगर परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे विज येताच झिरो लोड मुळे त्वरित विद्युत पुरवठा खंडित होतो दिवसातून दोन तास सुद्धा शेती पंपाला सुरळीत विज मिळत नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे

याबद्दल शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांच्या कडे हि समस्या मांडताच रोहिणी ताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर येथील विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय गाठले अधिक्षक अभियंता श्री. गुप्ता यांना शेती पंपाच्या अनियमित विद्युत पुरवठा बाबत विचारणा केली यावर श्री. गुप्ता यांनी तालुक्याला अपुऱ्या विजेचा पुरवठा होत असल्या कारणाने हि समस्या उद्भवत असल्याचे सांगितले

यावर रोहिणीताई खडसे यांनी संताप व्यक्त केला यावेळी त्या म्हणाल्या शेतकरी बांधव पिकांना पाणी देण्यासाठी विजेच्या वेळेवर रात्री अपरात्री शेतात जातो विज येते आणि झिरो लोड मुळे लगेच गायब होते त्यामुळे विहिरीत पाणी असून सुध्दा पिकांना पाणी देता येत नसल्या कारणाने पिके सुकत आहेत त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत जर राज्य सरकार घोषणा करुन सुद्धा शेती साठी आठ तास सुद्धा सुरळीत विज देऊ शकत नसेल तर विज मंत्र्यांनी राजीनामा द्यावा लवकरात लवकर हा प्रश्न निकाली न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोहिणीताई खडसे यांनी दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु. डी पाटिल, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती माजी सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर,राजेंद्र माळी, बबलू सापधरे, प्रविण कांडेलकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते

Related Posts

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी
क्राईम

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

November 3, 2026
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
जळगाव

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

November 3, 2026
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group