• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वीज खांबाच्या तणावास स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2025
in जळगाव, क्राईम
0
वीज खांबाच्या तणावास स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५

पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतशिवारात वीज खांबाच्या तणावास विजेचा प्रवाह उतरला होता. यातच अनभिज्ञ असलेल्या शेतकऱ्याचा तन्नावास स्पर्श झाल्याने ४३ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यास नाहक जीव गमवावा लागल्याने परिसरातून रोष व्यक्त करत भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव येथील शेतकरी दीपक रावजी वाळके (वय ४३) हे १४ रोजी सायंकाळी त्यांच्या मालकीच्या शेतात गेले होते. याच वेळी विहिरीजवळ असलेल्या इलेक्ट्रीक पोलवरील तन्नावात विजेचा प्रवाह उतरलेला होता. परंतु, हे दीपक वाळके यांच्या लक्षात आले नाही. यातच दीपक वाळके यांचा तन्नावास स्पर्श झाल्याने त्यांना जबर विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीपक वाळके यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक वाळके यांना तपासून मृत घोषित केले. मयत दीपक वाळके यांच्या पश्चात्य वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या दीपक वाळके यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दीपक वाळके यांना प्राण गमवावे लागल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत भरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group