• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘फॅशन शो’ मॉडल्स एकमेकांना भिडल्या अन चिखलात लोळवल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 18, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
‘फॅशन शो’ मॉडल्स एकमेकांना भिडल्या अन चिखलात लोळवल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२३

जगभरातील अनेक मोठ मोठ्या शहरात फॅशन शो उत्साहात साजरा होत असतो. याठिकाणी रंगीबेरंगी, आकर्षक तर कधी चित्र-विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या सुंदर मॉडेल्स डोळ्यासमोर येतात. कपड्यांसह सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा या फॅशन शोजमध्ये दिसत असतात.

सडपातळ बांधा, रेखीव सौंदर्य आणि अंगावर फॅशनेबल कपडे घालत रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स आणि मागे वाजणारं संगीत हे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण येथे मॉडेल्स एकमेकींना चक्क चिखलात लोळवत होत्या. हे पाहिल्यानंतर अनेकांना नेमकं काय सुरु आहे हे समजत नव्हतं.

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये मॉडल्स चिखलात लोळत ऐलेना वेलेजच्या नव्या कलेक्शनचं प्रदर्शन करत होत्या. यादरम्यान त्या चिखलात लोळत होत्या आणि एमेकींनाही लोळवत होत्या. हे पाहिल्यानंतर जणू काही त्या भांडत आहेत असंच वाटत होतं. कारण त्या पूर्णपणे चिखलात माखल्या होत्या. वेलेजने तिच्या स्प्रिंग/समर 2024 कलेक्शनचं प्रदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या बुशविकमधील एका सामान्य गोदामात फॅशन शो आयोजित केला होता. अनेकांच्या कल्पनेपासून हे दूर होते. त्यामुळे मॉडेलन्सना चिखलात लोळताना पाहिल्यानंतर हे कोणतंही भांडण नसून, थीम आहे हे समजण्यास त्यांना उशीर लागला.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group