• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ७ जणांचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2024
in राज्य, क्राईम
0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ७ जणांचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जून २०२४

राज्यातील एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला असून हा अपघात जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने दुसऱ्या एका कारला भरधाव वेगात धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून 7 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृताची ओळख पटली नाही. जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Tags: #accidentSamruddi mahamarg

Related Posts

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !
क्राईम

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

November 28, 2026
नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
क्राईम

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

November 28, 2026
संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !
क्राईम

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

November 26, 2026
शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत
क्राईम

शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

November 26, 2026
कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मध्यरात्री काळाचा घाला : अज्ञात वाहनाच्या धडकेत ४१ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू !

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

November 28, 2026
जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

November 28, 2026
एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

November 28, 2026
नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

November 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group