• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बापाचा संताप : ९ वर्षीय मुलाला भिंतीवर डोकं आपटून, गळा दाबून केला खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2025
in जळगाव, क्राईम
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२५

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत आहे मात्र काही घटना या परिवारातील छोट्या मोठ्या वादातून होत असल्याचे देखील समोर आले आहे. अशीच एक धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडवत वडील विजय भंडलकर, मयत पियुषची आजी शालन भंडलकर आणि संतोष भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला आणि त्यात विजयने मुलाचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले यात त्याचा मृत्य झाला. पियुष याची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली.

संतोष भंडलकर याने डाॅ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Tags: #jalgaonFather's anger: 9-year-old boy was killed by hitting his head on the wall and strangling him!

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group