• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

…अखेर ११ दिवसांनी उपचारानंतर मुलीचा मृत्यू !

जळगावच्या बालसुधार गृहात घेतला होता गळफास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरातील बालसुधार गृहातील शौचालयात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्या मुलीवर जिल्हा रूग्णालयात उपचारास सुरू असतांना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात अमळनेरातील पूनम भिल(वय १४) ही मुलगी होती. पूनम हिला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी १२ ऑगस्ट रोजी तिने शौचालयात गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #criem#galfas#jalgaon

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

June 10, 2026
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group