• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

यावल शहरात पहाटेच्या सुमारास भीषण आग : लाखोंचे नुकसान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2025
in जळगाव, क्राईम
0
यावल शहरात पहाटेच्या सुमारास भीषण आग : लाखोंचे नुकसान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५

यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात असलेल्या हरी ओम नगरातील दुकानाला आग लागली. मंगळवारी पहाटे पूर्वी लागलेल्या या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक होत तब्बल १४ लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीचा फटका शेजारील घराला देखील बसला आहे. शेजारील घराच्या खिडकी, दरवाजे देखील जळून ३९ हजारांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

सविस्तर वृत्त असे कि, संजेरी ग्लास या शेख जाकीर शेख कमरोद्दिन, शेख अलतमस शेख जाकीर यांच्या दुकानास ही आग लागली. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी मीना तडवी, तलाठी गजानन पाटील, प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी याठिकाणी पंचनामा केला. या आगीमध्ये दुकानदाराचे १४ लाख ७ हजार रूपयांचे साहित्य जळाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचायत समितीचे माजी गटनेचा शेखर पाटील, काँग्रेस आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बशीर तडवी आदींसह विविध स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली.

या आगीमध्ये दुकानातील प्लाऊड तसेच अॅल्युमिनियमच्या खिडक्या, दरवाजे तयार करणारे व प्लाऊड कटिंग करणारे तसेच अॅल्युमिनियम कटिंग करणाऱ्या विविध प्रकारच्या मशिनरी तसेच अॅल्युमिनियमच्या सीट, प्लाऊडचे शीट, तयार झालेल्या खिडक्या दरवाजे, तसेच काच व फर्निचरचे आगीत नुकसान झाले. आग लागल्याचे निर्दशनास येताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. यावल नगरपालिकेचे अग्निशमन वाहनाचे चालक कैलास काटकर, फायरमन शाहरुख खाटीक, दिनेश घारू यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोवर सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

Tags: #jalgaonFire in the early morning in the city of Yaval: loss of lakhs!

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group