• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

फ्लिपकार्टची मोठी ऑफर ; ग्राहकांना होणार मोठा फायदा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
फ्लिपकार्टची मोठी ऑफर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२३

देशभरासह राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे तर येत्या काही दिवसावर एकामागे एका उत्सव येत असून अनेक कंपन्या देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2023 सज्ज झाला आहे.

या सेलमध्ये सर्व ब्रँडच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच बँक कार्ड वापरल्यास किंवा ईएमआयमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला मोठ्या सवलती मिळू शकतात. आयफोनपासून लॅपटॉपपर्यंत सर्व वस्तू येथे अत्यंत कमी किंमतीत मिळणार आहेत.फ्लिपकार्टने 2023 मध्ये आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची झलक देण्यासाठी एक विशेष लँडिंग वेबपेज तयार करण्यात आले आहे. या वेबपेजवर ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार ग्राहकांनी आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यंत त्वरित सूट मिळू शकणार आहे.

तसेच पेटीएम, यूपीआय वापरून केलेल्या व्यवहारांवर हमी बचत देखील देत आहे. म्हणजेच तुम्हाला आवडलेली वस्तू घ्यायची आहे पण त्याचे पैसे नंतर द्यायचे असतील तर फ्लिपकार्टची पे लेटर सुविधा वापरू शकता. याशिवाय जुन्या वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी, मोफत मासिक हप्ते आणि सवलत यांसारखे पर्यायही असतील.

फ्लिपकार्टकडून ही सर्वात मोठी ऑफर विक्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत गुप्त ठेवण्याची योजना आखत आहे. ते 1 ऑक्टोबरला iPhones साठी, 3 ऑक्टोबरला Samsung स्मार्टफोन, 7 ऑक्टोबरला Xiaomi स्मार्टफोन आणि 5 ऑक्टोबरला Pixel हँडसेटच्या डील समोर येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक सवलतींबद्दल अधिकृत माहिती मिळण्यासाठी या तारखांची वाट पाहावी लागणार आहे.

आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान, तुम्ही अॅपल, सॅमसंग, गुगल, रियलमी, ओपो, शाओमी, नथिंग आणि विवो सारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या विविध स्मार्टफोन्सवर मोठी सवलत मिळू शकते. एवढेच नव्हे तर काही स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट असेल मिळणार आहे. यामध्ये मोटो जी 54 5G, सॅमसंग गॅलेक्सी F34 5G, रिअलमी C51, रिअलमी 115G, रिअलमी 11x 5G, इन्फिनिक्स झिरो 30 5G, मोटो G84 5G, Vivo V29e आणि पोको M6 प्रो 5G यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टने याबद्दल माहिती दिली आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group