• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावमध्ये प्रथमच NDA व डिफेन्स करिअर फाउंडेशन प्रोग्रामची सुरुवात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावमध्ये प्रथमच NDA व डिफेन्स करिअर फाउंडेशन प्रोग्रामची सुरुवात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२६ 

जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत MIMS Career Academy ने विद्यार्थ्यांसाठी Integrated NDA + Defence Career Foundation Program सुरू करण्याची घोषणा केली आहे. 10वी उत्तीर्ण तसेच 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेषतः तयार करण्यात आला असून, Army, Navy आणि Air Force मध्ये अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

आजपर्यंत NDA किंवा Defence Services ची व्यावसायिक तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे, नाशिक किंवा मोठ्या शहरांकडे जावे लागत होते. मात्र आता जळगावमध्येच विद्यार्थ्यांना NDA Written Preparation, SSB Interview Training, Physical Fitness Guidance, Personality Development, Current Affairs आणि Defence Awareness यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी अनुभवी Defence Experts यांचे विशेष मार्गदर्शन मिळणार असून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच TES Entry, Agniveer, Navy आणि Air Force भरतीसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

MIMS Career Academy तर्फे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना Defence Career साठी दर्जेदार आणि व्यावसायिक प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

संस्थेने पहिल्या बॅचसाठी मर्यादित प्रवेश जाहीर केले असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर Career Counselling साठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

📍 MIMS Career Academy, भास्कर मार्केट, खडके हॉस्पिटल समोर, जळगाव
📞 8799871724 / 8799873354

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !
जळगाव

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group