• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वन विभागात खळबळ : काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित, कठोर कारवाईची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
marhan
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२६

चाळीसगाव तालुक्यातील  गौताळा अभयारण्यातील काळवीट विक्री प्रकरणाच्या अटक प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी धक्काबुक्की करणे, अश्लील भाषेचा वापर करणे तसेच वनमजुराला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत वनरक्षक विवेक गोकूळ सोनवणे याला निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणाची  पुढील चौकशी सुरू आहे. वनरक्षक विवेक सोनवणे आणि वनमजूर सुभाष शिवाजी कुऱ्हाडे यांच्या संगनमताने काळवीट विक्रीच्या उद्देशाने हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याचा दावा क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केला आहे. याबाबत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. काळविटच्या सुटकेसाठी कारवाई सुरू असताना वनमजुराला कार्यालयात आणण्याची जबाबदारी वनरक्षकावर होती. मात्र, याच प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, वनमजुराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकारामुळे वन विभागातील शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेऊन वनरक्षक विवेक सोनवणे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या शिस्त व अपील नियमांनुसार बडतर्फीसारखी कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन खैरनार यांनी केली आहे. याबाबत सहायक वनरक्षक विशाल लोंढे यांनी सांगितले की.

Related Posts

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
क्राईम

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !
क्राईम

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026
marhan

वन विभागात खळबळ : काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित, कठोर कारवाईची मागणी !

October 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group