• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

किल्ले, भगवे ध्वज आणि शिवप्रेरणा : बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
किल्ले, भगवे ध्वज आणि शिवप्रेरणा : बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६

प्रेमनगर येथील बी. यू. एन. रायसोनी स्कूल (सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम) येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि प्रेरणादायी कार्य प्रभावीपणे साकार झाले.

या प्रसंगी इयत्ता चौथी ते नववीतील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी कार्डबोर्ड तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा उपयोग करून भव्य किल्ल्यांच्या एकूण ५२ प्रतिकृती साकारल्या. या प्रतिकृतींमध्ये बुरुज, तटबंदी, दरवाजे आणि भगवे ध्वज यांचे बारकाईने केलेले चित्रण विशेष लक्षवेधी ठरले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून शिवकालीन स्थापत्यकलेचे वैभव जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तसेच इयत्ता पहिली ते तिसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विविध चित्रशैलींमधून सर्जनशील मांडणी सादर केली. लहान वयातच इतिहासाविषयीची आवड आणि कलात्मक अभिव्यक्ती त्यांनी प्रभावीपणे दाखवून दिली. त्यांच्या चित्रांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. या उपक्रमाची पाहणी पर्यवेक्षक नगराज पाटील, प्रविण पाटील, स्वाती शिंदे आणि रुपाली साळुंखे यांनी केली. उत्कृष्ट किल्ले साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

हा संपूर्ण उपक्रम शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीषजी रायसोनी, श्री. उमेदजी रायसोनी तसेच मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयीची आवड, देशभक्तीची भावना आणि सर्जनशीलतेचा विकास होत असल्याचे स्पष्ट झाले. शिवरायांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून स्वराज्याच्या प्रेरणेचा दीप नव्या पिढीत प्रज्वलित होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात मोरपंखावर साकारले महाराजांचे चित्र !
जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात मोरपंखावर साकारले महाराजांचे चित्र !

February 19, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : ३१ हजार उकळले !

February 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पॅजो रिक्षाच्या धक्क्यावरून तिघांचा हल्ला; चालकावर चॉपरने वार

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई
राज्य

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

February 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
किल्ले, भगवे ध्वज आणि शिवप्रेरणा : बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात !

किल्ले, भगवे ध्वज आणि शिवप्रेरणा : बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात !

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात मोरपंखावर साकारले महाराजांचे चित्र !

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात मोरपंखावर साकारले महाराजांचे चित्र !

February 19, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : ३१ हजार उकळले !

February 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पॅजो रिक्षाच्या धक्क्यावरून तिघांचा हल्ला; चालकावर चॉपरने वार

February 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group