• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (NH-53) वरील तरसोद ते फागणे या विभागात एरंडोल शहरातील कासोदा रस्ता तसेच पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वेहिकल अंडरपास (VUP) बांधण्यास ८० कोटीची मंजुरी मिळाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागला आहे.गेल्या काही वर्षांत या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक व शेतकरी यांच्याकडून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर खासदार स्मिताताई वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी तसेच National Highways Authority of India (NHAI) चे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व संबंधित विभागांकडे लेखी निवेदने, चर्चा आणि प्रत्यक्ष पाठपुरावा केला होता.

सध्या तरसोद–फागणे NH-53 या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मे. फागणे–तरसोद कॉरिडॉर प्रा. लि. यांच्यामार्फत प्रगतीपथावर असून, याच अंतर्गत Non Regular Civil Works (NRCW) योजनेतून एरंडोलच्या कासोदा रस्त्यावर आणि पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे VUP उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार असून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. स्थानिक व्यापार, शेती उत्पादनांची ने-आण तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होऊन परिसराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून जळगाव मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळत असल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी नमूद केले. जनतेच्या समस्या सोडवणे व विकासकामांना प्राधान्य देणे हे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group