• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण !

बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम : जळगाव जिल्हा शाखेतर्फे विविध विद्यालयात आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४

लहान मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा. गायन, वादन, नृत्य या कलांमधून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा. यासोबतच त्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांची तसेच आपल्या परंपरागत लोकवाद्यांची माहिती व्हावी यासाठी अखिल भारती मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषद ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम राज्यभर राबवित आहे. या उपक्रमातंर्गत दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरातील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ला.ना. सार्वजनिक विद्यालय येथून होणार आहे.

महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा पुढील पिढीकडे पोहचावी. विद्यार्थ्यांना लोककला व लोकवाद्य यांची माहिती व्हावी. या माध्यमातून लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेतर्फे राबविण्यात येत आहे. हा महोत्सव दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण व दुसऱ्या टप्प्यात सादरीकरण असे स्वरुप आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा उपक्रम राज्यभरात सुरु झाला असून, दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्ह्यात लोककला प्रशिक्षण कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना लोकवाद्यांची ओळख, त्यांचे स्वरुप तसेच आपल्या खान्देशातील विविध लोककलांविषयी माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांनी व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासंदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून, कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घेवून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व लोकपरंपरा यांची माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के सामंत, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल ठाकूर, नेहा पवार, आकाश बाविस्कर यांनी केले आहे. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ९६५७७०१७९२, ९४२२७ ८२२४७, ७६२०९३३२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group