• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे तरसोद येथे मोफत आरोग्य तपासणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2023
in आरोग्य, जळगाव
0
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे तरसोद येथे मोफत आरोग्य तपासणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर तालुक्यातील तरसोद येथे रविवारी गणपति मंदिर परिसरात घेण्यात आले. शिबिरात सुमारे 210 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच, विविध आजारांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे तरसोद येथे नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ रोटरी च्या होणार्‍या नियोजित प्रांतपाल रो. आशा वेणुगोपाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नागरिकांची दंतरोग, डोळ्यांची, त्वचा रोग, श्वसन रोग, स्त्रीरोग, बालरोग, हाडांची तपासणी, मुख व कर्करोग, होमिओपॅथी अशी सर्व तपासणी करण्यात आली. शिबिरात डॉ. जगमोहन छाबरा, डॉ. कल्पेश गांधी,डॉ.राहुल भन्साळी, डॉ. पंकज शाह, डॉ.अमेय कोतकर, डॉ. प्रशांत चोपडा, डॉ.अमित पवार, डॉ. मयुरी पवार, डॉ. चंचल शाह, डॉ. मनोज चौधरी, डॉ. गौरव बाफना, या डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली.

प्रसंगी खाद्यपदार्थ खाताना हात स्वच्छ धुणे, फळे धुवून खाणे, व्यायामाला महत्व देणे, साथीच्या आजारांमुळे पाणी उकळून पिणे, गुटखा-तंबाखू-बिडी सोडून द्यावे अशा टिप्स वैद्यकीय पथकाकडून नागरिकांना देण्यात आल्या.

प्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईस्टचे अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, आरोग्य समिती प्रमुख डॉ. राहुल भन्साळी, प्रकल्प प्रमुख नितेश जैन, संजय गांधी, संजय शाह, अभय कांकरिया, सुनील बैद, प्रणव मेहता, प्रदीप कोठारी, राजेश मुनोत, पूजा अग्रवाल, रोशनी अग्रवाल, पूनम वर्मा, बिना पवार, हेमंत छाजेड, मितेश शाह,मयूर मोमाया, सुशील असोपा, विजय कुकरेजा, मधुकर चौबे, हर्षद इंगळे, वर्धमान भंडारी, सुनील शाह, यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Posts

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group