• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून नवरीपासून नवरदेव राहिला दूर कारण वाचून व्हाल थक्क !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून नवरीपासून नवरदेव राहिला दूर कारण वाचून व्हाल थक्क !
Share on FacebookShare on Twitter

देशात महिलांना त्रास देण्यासाठी अनेक पुरुष कुठले पाऊल उचलतील याचा काही भरोसा नाही. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेश कौशांबी जिल्ह्यात घडली आहे. चक्क नवरदेवाने लग्न झाल्यावर पहिल्या रात्रीपासून नवरीपासून दूर राहून तिला आपल्या भाओजीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठीही दबाव टाकला असल्याची बातमी समोर आली आहे. हुंड्यात 25 लाख रूपयांची डिमांड पूर्ण झाल्याने नवरदेवाने आपल्या परिवारासोबत मिळून नवरीला त्रास दिला.

एफआयआरनुसार, नवरीने सांगितलं की, तिचा पती तिच्यापासून दूर राहत होता. जेव्हा तिने पतीला दूर राहण्याचं कारण विचारलं तो म्हणाला की, तू माझ्यासोबत संबंध ठेवण्याच्या लायकीची नाही. इतकंच नाही तर पतीने पत्नीला त्याच्या भाओजीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठीही दबाव टाकला. ज्याचा महिलेने विरोध केला तेव्हा तिला मारहाण केली गेली. नंतर हे सगळं महिलेने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितलं. ज्यानंतर अनेकदा पंचायत बोलवण्यात आली. पण सासरच्या लोकांनी काही परत देण्यास नकार दिला. अशात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

पीडित महिलेने सांगितलं की, ती बेरूआ गावातील राहणारी आहे. 16 फेब्रुवारी 2022 ला हिंदू रितीरिवाजानुसार तिचं लग्न शिवांश त्रिपाठीसोबत झालं होतं. तिच्या वडिलांनी नवरदेवाला 25 लाख रूपये कॅश आणि एक स्विफ्ट कार दिली होती. लग्नात आठ लाख रूपये किंमतीचे दागिने आणि काही वस्तू देऊन मुलीची पाठवणी केली होती. जेव्हा ती सासरी आली तेव्हा सासरच्या लोकांनी तिला माहेरून आणखी 25 लाख रूपये आणण्यास सांगितलं.

इतकंच नाही तर लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिचा पती तिच्यापासून दूर राहत होता. जेव्हा तिने पतीला दूर राहण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला की, ती त्याच्यासोबत संबंध ठेवण्याच्या लायक नाही. तसेच त्याने तिला त्याच्या भाओजीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितलं. ज्याच्या महिलेने विरोध केला आणि मग तिला मारहाण करण्यात आली.

Related Posts

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरमालकाच्या घरातून चिलर व मोटार चोरले; दोन तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

April 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

पाहुणीच ठरली चोर; जळगावात विश्वासघात करत ९७ हजारांचे दागिने लंपास !

April 9, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

विधवा पेन्शनचे आमिष, प्रेमसंबंधाची मागणी; जळगाव शहरातील धक्कादायक प्रकार उघड !

April 9, 2026
marhan
क्राईम

गाडीच्या कटावरून वाद विकोपाला; तरुणावर ब्लेड व लोखंडी कड्याने हल्ला, गंभीर जखमी !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group