• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९  एप्रिल २०२६ 

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवडाभराच्या स्थिरतेनंतर पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदविली गेली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यापासूनच सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दीड लाखांच्या पुढे गेला तर चांदीनेही प्रति किलो अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

सराफ व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हा बाजार भाव वाढला आहे. विशेषतः अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात चढ-उतार दिसून आले, ज्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही झाला आहे.

सकाळी वाढलेले दर सायंकाळपर्यंत किंचित घटले असले तरी दागिन्यांच्या किमती उच्च पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अचानक आर्थिक नियोजन बदलावे लागले आहे. सुवर्ण बाजारपेठेतील दरांची हालचाल अशी होती: सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति १० ग्रॅम २०६ रुपयांची किंचित वाढ नोंदली गेली, ज्यामुळे दर १ लाख ५३ हजार ९८५ रुपयांपर्यंत पोहोचले होते (३% जीएसटीसह). मात्र, मंगळवारी दिवसभरात १३०९ रुपयांची घट झाल्याने दर १ लाख ५२ हजार ६७६ रुपये झाले.

बुधवारी, दि. ८ रोजी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर अचानक ५१२० रुपयांची वाढ झाली आणि दर १ लाख ५७ हजार ७९६ रुपयांपर्यंत पोहोचले. दुपारी ८२४ रुपयांची घट झाली आणि दर १ लाख ५६ हजार ९७२ रुपये झाले. सायंकाळी बाजार बंद होण्याच्या वेळी १४४२ रुपयांची घट झाली आणि दर १ लाख ५५ हजार ५३० रुपये झाले. या वाढत्या आणि घटत्या किमतींमुळे बाजारात अस्थिरता दिसून येत असून, सोनं-चांदीच्या खरेदीच्या निर्णयांमध्ये ग्राहकांचा विचार गंभीर झाला आहे.

Related Posts

अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
क्राईम

अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 24, 2026
२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?
क्राईम

२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

November 24, 2026
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!
क्राईम

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!
क्राईम

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार
जळगाव

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 24, 2026
२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

November 24, 2026
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group