• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘चला, सुतकताई शिकू या !’ उपक्रम

एनईपीच्या ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ अंतर्गत प्रशिक्षण ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘चला, सुतकताई शिकू या !’ उपक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४

नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळांपासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञानाविषयीची माहिती अंतर्भूत केली जाणार असून याच अनुषंगाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’, मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट आदीची सुरुवात झाल्याने नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु असून याच अनुशंगाने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘चला, सूतकताई शिकू या !’ या चरख्यावर सुतकताई उपक्रमाचे आयोजन करीत आहोत.

भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते. त्यामुळे महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने गांधी तीर्थ व रायसोनी महाविद्यालयाने हा सयुंक्त उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले कि, गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये अनेक पेटी चरखे आहेत. रोज दोन वेळा सूतकताईचे प्रशिक्षण वर्ग इथे चालतात. प्रत्येक सत्र अर्ध्या तासाचे असते. हे प्रशिक्षण वर्ग निःशुल्क आहेत आणि विद्यार्थी कितीही काळासाठी ही प्रक्रिया शिकू शकतात असे आवाहन करत त्यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना सुतकताईचे विविध फायदे सांगितले.

या उपक्रमात विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक सुरेश पाटील, सीमा तडवी, बाळू बारी, विश्वजित पाटील यासह आदींनी घेतली तर या कार्यक्रमाचे संपूर्ण समन्वय जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांनी सांधले.

३०० विध्यार्थ्यांना शिकवली “सुतकताई”
या उपक्रमात जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विविध विभागातील विध्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घेत प्रत्यक्ष चरख्यावर सुतकताईचे प्रशिक्षण घेतले. यावेळी मार्गदर्शकानी सूत कातल्यानंतर त्याची अटी बनते. ५०० धाग्यांची एक अटी होते. अशा १२ अटी दिल्यानंतर एक मीटर खादीचे कापड मिळते. या अटी कपडा विभागाला पाठवल्या जातात आणि खादीचे कापड तिथेच तयार होते असे सांगत कताईचे महत्त्व, सुताचे प्रकार, सूत कच्चे निघण्याची कारणे, कच्चे-पक्के सूत ओळखण्याची कला, सूत तुटण्याची कारणे, त्या टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता हे सारे प्रशिक्षणात विध्यार्थ्यांना समजावून सांगितले.

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई
राज्य

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

February 18, 2026
राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !
जळगाव

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

February 18, 2026
‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !
जळगाव

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

February 18, 2026
स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक
जळगाव

स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

February 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

February 18, 2026
राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

February 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group