• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी कट्ट्यासह तिघांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 22, 2023
in क्राईम
0
गावठी कट्ट्यासह तिघांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२३

चोपडा तालुक्यातील बोर अजंटी येथील वन विभागाच्या नाक्याजवळ मध्य प्रदेशातील दोन तर मुंबई येथील एक अशा तिघांना गावठी कट्ट्यासह चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २५ हजारांचा गावठी कट्टा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दोन व मुंबई येथील एक जण असे तिघे मिळून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा घेऊन मध्य प्रदेश कडून चोपड्याच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी बोरअंजटी गावाजवळील वन विभागाच्या नाक्याजवळ २० रोजी दुपारी साडेचार वाजता सापळा रचून बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील खोकरी येथील राकेश खजऱ्या मोरे (वय २१) व मुन्ना वेस्ता मोरे (वय २०) यांना तर मुंबईमधील भोईसर येथील गोठल चाळमधीर महेश मनोहर भोईर (वय २७) यांना गावठी कट्टयासह रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. या तिघांना चोपडा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ही कारवाई करताना महेश मनोहर भोईर याच्या कंबरेला जुना २५ हजाराचा गावठी कट्टा, रोख २ हजार २०० रुपये, तसेच राकेश मोरे याच्याजवळ ७०० रुपये रोख तर, मुन्ना मोरे याच्याजवळ ५०० रुपये रोखे व ८ हजाराचा एक मोबाईल, ५० हजाराची हिरोहोंडा कंपनीची दुचाकी (एमपी- ११, क्यू- ११८५) ही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पो. ना. रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक शशिकांत पारधी करत आहेत.

Tags: #policeChopadaCrime

Related Posts

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2026
marhan
क्राईम

महिलेच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून गंभीर जखमी

June 8, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

ड्रग्ज रॅकेटवर एलसीबीचा मोठा प्रहार; मुख्य पुरवठादार जेरबंद

June 8, 2026
घरातील टीव्ही डोक्यावर पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; आमोदा गावावर शोककळा !
क्राईम

घरातील टीव्ही डोक्यावर पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; आमोदा गावावर शोककळा !

June 8, 2026
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग
क्राईम

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

June 7, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

वरणगाव भीषण अपघात प्रकरण : स्कॉर्पिओ चालक अटकेत !

June 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2026
marhan

महिलेच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून गंभीर जखमी

June 8, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

ड्रग्ज रॅकेटवर एलसीबीचा मोठा प्रहार; मुख्य पुरवठादार जेरबंद

June 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group