• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जॉर्जियचा पैहलवान टॅडोने मारली बाजी

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जळगावचा पैहलवान बंटी शिंदे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जॉर्जियचा पैहलवान टॅडोने मारली बाजी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ नोव्हेंबर २०२२

श्रीराम मंदिर संस्थान व केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम रथोत्सव निमित्त सालाबादप्रमाणे माती प्रकाराती खुली कुस्ती स्पर्धाते प्रथमच जळगाव शहरात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची भारताच्या पैलवान भारत मदने विरुध्द जॉर्जिया देशाच्या टॅडो यांच्यातील रंगदार लक्षवेधी स्पर्धेत जॉर्जिया देशाच्या टॅडो यांनी तीन मिनिटाची वेळ देत धोबी – पछाड डाव टाकत चित – पट करत विजयी झाले.हजारो कुस्ती रसिकांसमोर श्वास रोखून ठेवणार प्रसंग बघितला तर राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत पैलवान.बंटी शिंदे,जळगाव (महाराष्ट्र) विरुद्ध पैलवान.अमन,भोपाल (म.प्र) यांच्या स्पर्धेत जळगावचे बंटी सुपडू शिंदे.हे विजयी झाले. आमदार राजूमामा भोळे, डॉ.शांतारामदादा सोनवणे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव,केशवस्मृती प्रतिष्ठान संचालिका मनिषाताई खडके,जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंदजी दीक्षित, भागवतदादा भंगाळे, जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, रत्नाकर पाटील,किशोर चौधरी,चत्रभुज सोनवणे, निळकंठअप्पा गायकवाड, सतिश मदाने यांच्या उपस्थित आखाडा पूजन करण्यात येऊन कुस्ती जोड लावण्यात आल्यात.

पुरुष गट – बंटी शिंदे (जळगाव ,महाराष्ट्र – विजयी ) वि अमन भोपाळ, मध्यप्रदेश)
आकाश माने,पुनिया, इमरान,हितेश पाटील,शुभम,लोकेश पवार ,निजाम अली,समाधान पाटील,दामू वाकोडे,अज्जू,रितेश राजपूत,शकील मुसा,शाबाद, दिनेश गायकवाड,

मुले गट – संदीप पाटील,नौशाद,विक्की मनोरे,सोनू,कल्पेश मराठे,दिपक पाटील,राजू वाकोडे,कौस्तुभ अर्वेकर, गुरुदास पाटील,रिझवान,आशिष ठाकरे,विनोद पाटील

मुली गट – योगेश्वरी मराठे,शाहीन मंसुरी, अनेर सोनकर, गिता राजपूत, यामिनी आरखे,नंदिनी वर्मा,कल्याणी राजपूत, प्रांजल सोनकर,प्रेरणा मराठे,काजल छेवला आदी मल्लानी स्पर्धेत भाग घेतला विविध राज्यातील व महाराष्ट्रातील मुले गट व गटातील एकूण 350 जोड लावण्यात येऊन बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कुस्ती समिती अध्यक्ष बापूसाहेब पाटील,कुस्ती सामिती अध्यक्ष सुनील शिंदे,कार्याध्यक्ष राहुल वाघ,दिलीप गवळी,विजय वाडकर,आनंदसिंग पाटील,दत्तू भामरे,दिपक जोशी,अरुण सपकाळे,भरत वाघ,गणेश शिंदे,यांनी परिश्रम घेतले तर समालोचक म्हणून ज्योतिराम वाजे यांनी काम पाहिले

Related Posts

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026
मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !
जळगाव

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे
जळगाव

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group