• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

उद्योगपती रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ द्या : मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
उद्योगपती रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ द्या : मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४

राज्य सरकारने गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना त्यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे.

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने गुरुवारी 1 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी पद्मविभूषण रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची भारत सरकारला विनंती करणारा एक प्रस्तावही संमत करण्यात आला.

मंत्रिमंडळाने पारित केलेल्या शोकप्रस्तावात नमूद करण्यात आले आहे की, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

Related Posts

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group