• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६ 

तप्त उन्हाळ्यामुळे रक्तसाठ्यात घट होत असताना गंभीर व पीडित रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी स्वयंस्फूर्त रक्तदान करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान चळवळीत सक्रिय असलेले मुकुंद गोसावी यांनी केले आहे.

आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या मुकुंद गोसावी यांनी श्री हनुमान जयंती तसेच आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ नुकतेच रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला. या निमित्ताने त्यांनी नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करत स्वयंस्फूर्त सहभागाचे आवाहन केले.

गोसावी म्हणाले की, “रक्तदान केल्याने कोणताही शारीरिक त्रास, कमजोरी किंवा दुष्परिणाम होत नाही. उलट मनाला समाधान, आनंद आणि स्फूर्ती मिळते. विशेष आहाराची गरज नसून आपण रोजचे जे अन्न घेतो ते पुरेसे असते. मी स्वतः नियमित रक्तदान करतो आणि मला कोणताही त्रास जाणवलेला नाही.”

सध्या थॅलेसीमिया, हिमोफिलिया, सिकलसेल यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्ण, रक्तक्षय असलेल्या महिला, गर्भवती माता तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. मात्र, उन्हाळा व बदलत्या वातावरणामुळे रक्तसंकलनात घट झाल्याने अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाई निर्माण होत आहे.

अशा परिस्थितीत स्वयंस्फूर्त रक्तदान हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. “कुठलाही ऋतू असो, १८ वर्षांवरील आणि किमान ५० किलो वजन असलेली कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. समाजातील प्रत्येकाने ही जबाबदारी ओळखून पुढे यावे,” असेही त्यांनी आवाहन केले.

रक्तदान म्हणजे जीवनदान
रक्तदानाच्या या पवित्र कार्यातून अनेकांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी भीती व गैरसमज दूर करून मोठ्या संख्येने रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुकुंद गोसावी यांनी केले आहे.

Related Posts

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

April 3, 2026
इच्छादेवी परिसरात तीन घरांचे संसार जळून खाक; अग्निशमन दलाने टळवला मोठा अनर्थ !
क्राईम

इच्छादेवी परिसरात तीन घरांचे संसार जळून खाक; अग्निशमन दलाने टळवला मोठा अनर्थ !

April 3, 2026
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !
जळगाव

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण
जळगाव ग्रामीण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group