• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६ 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.  भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ घडली. या अपघातात चंचल नामदेव लांडगे (वय १९) हिचा मृत्यू झाला असून तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंचल लांडगे ही चाळीसगाव येथील रहिवासी असून ती डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती मैत्रीण वैष्णवी चौधरी हिच्यासह दुचाकीवरून दसेगाव फाट्याजवळून जात असताना भरधाव वेगाने वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चंचल हिचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. वैष्णवी हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भरधाव वेगाने होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Posts

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !
जळगाव

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !
जळगाव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group