• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आनंदाची बातमी : महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत झाली कपात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 1, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आनंदाची बातमी : महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत झाली कपात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मे २०२५

मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅसचे दर अपडेट केले आहेत. त्यानुसार आज एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमती १७ रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नाही.

कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्याने आज १ मे रोजी मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत १६९९ रुपये झाली आहे. ही किंमत १७१३.५० रुपये होती. त्यामुळे व्यवसायिकांना, हॉटेलमालकांना याचा फायदा होणार आहे. कोलकत्त्यात कमर्शियल सिलिंडर १८६८ रुपयांवरुन १८५१.५० रुपये झाली आहे. चेन्नईत गॅस सिलिंडरची किंमत १९०६.५० रुपये झाली आहे. ही किंमत १९२१.५० रुपये होती.

मात्र घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम होणार नाही. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत ८५२.२० रुपये झाली आहे. घरगुती LPG गॅसचे दर 8 एप्रिल रोजी अपडेट करण्यात आले. त्यावेळी सरकारने, जवळपास एक वर्षानंतर, 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती. तर आज 19 किलो वजनाचे गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिाकांवर याचा परिणाम होणार नाही. परंतु व्यावसायिक, हॉटेलमालक जे लोक जास्त प्रमाणात गॅस सिलिंडरचा वापर करतात त्यांच्या परिणाम होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

Related Posts

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!
जळगाव

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !

जळगावच्या शैक्षणिक क्षितिजावर Motion जळगावचा झंझावात ; वेदांतसह यथार्थने मिळविले यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group