जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विधिज्ञ, विशेष सरकारी वकील, आणि नुकतेच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या पद्मश्री अॅड. उज्वल निकम साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा दिनांक २७ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ परिसर, जळगाव येथे संपन्न होणार आहे.
या गौरव सोहळ्याचे आयोजन “पद्मश्री अॅड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समिती, जळगाव” यांच्यातर्फे करण्यात आले असून या सोहळ्यात कार्यक्रमास उपस्थित राहणारे प्रमुख मान्यवर पुढीलप्रमाणे : मा. प्रा. डॉ. एन. के. ठाकरे – माजी कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (सत्कार शुभहस्ते) , प्रमुख अतिथी – मा. श्रीमती रक्षा खडसे – केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार , मा. ना. गिरीश महाजन – मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र , मा. ना. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री, जळगाव , मा. ना. संजय सावकारे – वस्त्रोद्योग मंत्री , मा. ना. जयकुमार रावळ – पणन व राजशिष्टाचार मंत्री , विशेष उपस्थिती मा. श्रीमती स्मिता वाघ, लोकसभा सदस्य मा.श्री. सुरेश भोळे, विधानसभा सदस्य मा.श्री. किशोर पाटील, विधानसभा सदस्य मा.श्री. अनिल पाटील, विधानसभा सदस्य मा.श्री. मंगेश चव्हाण, विधानसभा सदस्य मा.श्री. चंद्रकांत सोनवणे, विधानसभा सदस्य मा.श्री. चंद्रकांत पाटील, विधानसभा सदस्य मा.श्री. अमोल पाटील, विधानसभा सदस्य मा.श्री. अमोल जावळे, विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे, किशोर दराडे, सत्यजित तांबे, विधानसभा सदस्य , विशेष अतिथी – मा.श्री. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, जळगाव मा. श्रीमती मीनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव मा.श्री. महेश्वर रेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव मा.श्री. ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे आयुक्त तथा प्रशासक, म.न.पा. जळगाव हे मान्यवर उपस्थित असणार आहेत .
सकाळी ६.१५ वाजता – अॅड. उज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना माल्यार्पण , स्वागत मिरवणूक : स्टेशन ते बॅरिस्टर निकम चौकपर्यंत ,भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे छोटेखानी सत्कार सोहळा त्यानंतर सायंकाळी ५ वाजता – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे मुख्य नागरी सत्कार समारंभ असेल .
नागरिकांसाठी मुक्त प्रवेश – सर्वांना हार्दिक आमंत्रण
हा कार्यक्रम सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला असून, अॅड. उज्वल निकम यांना गौरविण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सन्मान सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रम आयोजन समिती :
पद्मश्री अॅड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीत सहभागी मान्यवर –
मा. श्री. अशोकभाऊ जैन (समिती अध्यक्ष) मा. श्री. भरतदादा अमळकर मा. श्री. नंदकुमार बेंडाळे मा. श्री. भालचंद्र पाटील मा. श्री. डी. डी. बच्छाव (बापू) मा. अॅड. श्री. नारायण लाठी मा. श्री. अनिश शहा मा. श्री. करीम सालार मा. अॅड. श्री. सुशील अत्रे मा. श्री. शंभू पाटील मा. डॉ. श्री. शिरीष बर्वे मा. श्री. नंदू अडवाणी मा. डॉ. श्री. राजेश पाटील मा. श्री. हरीश मुंदडा मा. अॅड. श्री. सुरेंद्र काबरा मा. डॉ. श्री. राहुल महाजन मा. श्री. राहुल पवार मा. श्री. जगन्नाथ बाविस्कर मा. श्री. राजेश झाल्टे मा. श्री. दिलीप तिवारी मा. डॉ. सौ. प्रीती अग्रवाल मा. श्री. राम पवार मा. युसुफभाई मकरा मा. श्री. संतोष इंगळे मा. श्री. प्रमोद नाना पाटील मा. श्री. सुरेंद्र पाटील मा. श्री. श्रीराम पाटील मा. श्री. ललित चौधरी मा. श्री. जितेंद्र लाठी मा. श्री. रोहित निकम मा. श्री. संग्रामसिंह सूर्यवंशी मा. श्री. प्रकाश बालानी मा. श्री. राजेंद्र नन्नवरे मा. श्री. अरविंद देशमुख मा. श्री. उज्वल चौधरी मा. एजाज मलिक मा. श्री. संजय पवार मा. श्री. अशोक लाडवंजारी मा. श्री. राजेंद्र पाटील मा. श्री. सुनील पाटील मा. श्री. कल्पेश छेडा मा. श्री. अमित भाटीया मा. श्री. जितेंद्र पाटील मा. श्री. विरेंद्र पाटील मा. श्री. प्रशांत नाईक मा. श्री. रितेश निकम मा. श्री. अमर देशमुख मा. श्री. विकास भदाणे मा. सौ. हर्षाली चौधरी मा. डॉ. विकास बोरोले मा. डॉ. मनीष चौधरी मा. श्री. रोहन बाहेती मा. श्री. अतुलसिंह हाडा मा. श्री. श्याम कोगटा मा. श्री. श्याम तायडे मा. श्री. नितीन लढा मा. श्री. बंडूदादा काळे मा. श्री. सुनील भंगाळे मा. श्री. दीपक सूर्यवंशी मा. श्री. राधेश्याम चौधरी मा. श्री. विनोद देशमुख मा. श्री. अभिषेक पाटील मा. श्री. शरद तायडे मा. डॉ. केतकी पाटील मा. श्री. सचिन नारळे मा. श्री. रविंद्र लढा मा. श्री. प्रीतम रायसोनी मा. श्री. अशोक राठी मा. श्री. पंकज जैन मा. श्री. गिरीश सिसोदिया मा. श्री. मनोज (पिंटू) काळे मा. श्री. गजानन (मामा) देशमुख मा. सौ. उज्ज्वला बेंडाळे मा. श्री. योगेश कलंत्री मा. डॉ. सुरेश पाटील मा. श्री. बाळासाहेब सूर्यवंशी मा. श्री. भीमराव मराठे मा. श्री. संतोष पाटील मा. श्री. राहुल तोडकर मा. सौ. ललिता पाटील मा. सौ. संगीता पाटील मा. श्री. सुनील मोर मा. श्री. अनिल अडकमोल मा. श्री. मनोज सोनवणे मा. श्री. विराज कावडिया मा. श्री. राजेश डी. पाटील
