• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : नात वाहून गेली अन धक्क्याने आजोबांचा मृत्यू !

पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील घटना : सर्वत्र हळहळ व्यक्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : नात वाहून गेली अन धक्क्याने आजोबांचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५

पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी १९ सप्टेंबर दुपारी २ वाजता हिवरा नदी केटीवेअर पुराच्या पाण्यात वाहून एक १५ वर्षीय मुलगी वाहुन गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुली सोबत असलेल्या तिच्या मामीला वाचविण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मुलीच्या चुलत आजोबांना कळताच धक्का सहन न झाल्याने तिच्या ६५ वर्षीय आजोबांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. घटनेमुळे वडगाव टेक गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निकिता भालेराव (वय – १५) आणि तिची मामी सरला विलास खरे (वय -३५) या दोघी हिवरा नदी पात्राच्या केटीवेअर मध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान निकीता हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. सदरचा प्रकार सरला खरे यांच्या लक्षात येताच त्यांनी निकीता हिस वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अपयशी ठरल्या.

सदरचा प्रकार मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांचेसह गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरला खरे यांना मासेमारी करणारे प्रकाश पंडित भिल यांनी वाचविले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली असता निकिता हिचे चुलत आजोबा शामराव विठ्ठल खरे (वय – ६५ वर्ष) यांना घटनेची माहिती कळताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला. ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघीही वाहून गेल्या. परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत सरला खरे यांना सुखरूप बाहेर काढले, मात्र निकिता पुराच्या पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत निकिता हिचा शोध सुरू होता.

नातीच्या दु:खाने आजोबांचा मृत्यू

एकीकडे निकिताचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे या दुर्दैवी घटनेची बातमी निकिताच्या ६५ वर्षीय आजोबा श्यामराव खरे यांना कळली. नात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा मोठा धक्का त्यांना बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकाच कुटुंबावर दुहेरी दु:ख कोसळले असून वडगाव टेक गावात शोकाकूल वातावरण आहे.

मामाकडे शिकायला होती..

मुळची उत्राण ता. एरंडोल येथील रहिवासी असलेली निकिता व तिची लहान बहिण वडगाव टेक येथील विलास खरे (मामा) यांचेकडे शिक्षणासाठी आली होती. निकिता ही पाचोरा येथील जागृती विद्यालयात इयत्ता ९ वीत शिक्षण घेत होती.

Related Posts

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group