
जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरात दिनांक १९ रोजी विष्णूभाऊ भंगाळे यांच्या वाढदिवसा निमित्त रिया स्पोर्ट्स अकाडमी जळगांव रस्सी खेच स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक शाळांचा समावेश होता. यात रोझलॅन्ड इंग्लिश मिडीयमचे दोन गट निवडून आले.
सरदार वल्लभाई पटेल सभागृहात या स्पर्धा घेतल्या असून या स्पर्धेत रोझलॅन्ड इंग्लिश मिडीयमचे दोन गट निवडून आले.
मोठा गट अ संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर ब संघाने तिसरा क्रमांक पटकावला.





















