• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२६ 

महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच तक्रार निवारणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्रा’च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज (दि. ८ मार्च) जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या केंद्राच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट करताना महिला व बालकांना एकाच ठिकाणी कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन आणि पोलिसांचे तातडीचे सहाय्य उपलब्ध करून देण्याची सुविधा या केंद्रातून मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले.

या कार्यक्रमास पोलीस प्रशासनातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून सुमारे २ कोटी ९७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून उभारण्यात येणारी इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या देखरेखीखाली या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, कार्यकारी अभियंता राहुल पाटील आणि उपविभागीय अधिकारी सुनील देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मे. जगन्नाथ इन्फ्रा कंपनी, चाळीसगाव यांच्यामार्फत बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या समस्यांचे संवेदनशील पद्धतीने निराकरण करण्यासाठी उभारण्यात येणारे हे भरोसा सेल व समुपदेशन केंद्र सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव पोलीस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

Related Posts

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026
मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !
जळगाव

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे
जळगाव

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026
क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी
जळगाव

क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026
मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group