• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आदित्य ठाकरेंचा सत्कार करणार गुलाबरावच…

जळगाव ग्रामीण मतदार संघात एकसारखे नाव असल्याने होत आहे कार्यकर्त्याची तारांबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
आदित्य ठाकरेंचा सत्कार करणार गुलाबरावच…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आज २० रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथून पाचोऱ्याच्या दिशेने जावून तिथे सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत आदित्य ठाकरे हे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीतर्फे आदित्य ठाकरे यांचा दुपारी १ वाजता जाहीर सत्कार करणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . त्यासोबतच गुलाबराव देवकर यांनी आज या सत्काचे आवाहन केले. पण कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता की आवाहन शिंदे गटातील गुलाबराव यांचे की शिवसेनेचे गुलाबराव यांचे की राष्ट्रवादीचे गुलाबराव यांचे त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात या एकाच नावाचे तीन विधानसभेला उमेदवार लाभू शकतात का असा सवाल सामान्य जनता विचारू लागली आहे.

गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढून विजयी व पराभूत झाले आहेत . त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याने यात धरणगाव तालुका हा गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने त्यांना शह देण्यासाठी गुलाबराव देवकर हे पुढे आले असल्याचे राजकीय गोटात म्हटले जात आहे.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होती . मात्र शिवसेनेतील ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदेसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील बंडखोर आमदार गेले असल्याने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदार संघात दौरा करणार असल्याने या दौऱ्याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना जळगाव ग्रामीण मतदार संघात पुन्हा पाहायला मिळत असल्याने मतदार संघात घडणाऱ्या या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत हे निश्चित ! दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे धरणगाव तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group