• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

‘तो’ आई झाला अन बाळाचे व्हिडीओ केले व्हायरल ; तुम्ही बाळ पाहिले का ?

भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने दिला होता आपल्याला बाळा जन्म

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 13, 2023
in आरोग्य, राज्य, सामाजिक
0
‘तो’ आई झाला अन बाळाचे व्हिडीओ केले व्हायरल ; तुम्ही बाळ पाहिले का ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ मार्च २०२३ ।

देशात एका घटनेने मोठी खळबळ माजवून टाकलेली होती. ती घटना जेव्हा सत्य झाली तेव्हा अनेकांना त्याचा मोठा सुखद धक्काच बसला होता. केरळमधील ट्रान्सजेंडर कपल झाहद फाजिल आणि झिया पावल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने आपल्याला बाळा जन्म दिला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. या कपलने सोशल मीडियावर बेबी बंपसोबत फोटो शेअर केले. अखेर त्याचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झाले. त्यांचा घरात नवा पाहुण्याचे आगमन झाले. प्रत्येकाला उत्सुकता होती की ते बाळ दिसायला कसे असेल…आज बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या जोडप्याने निर्णय घेतला आहे की, त्यांचं बाळ मोठं झालं की आपलं Gender ठरवणार. जिया आणि जाहदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळासोबतच क्यूट फोटोशूट शेअर केलं आहे.

बाळाची चाहुल लागल्यावर प्रत्येक कपलसाठी हे सर्वात अनमोल क्षण असतात. हे क्षण प्रत्येक जण आपल्या परीने जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कपलनेही त्यांचा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून जपून ठेवत आहेत. त्यांनी नुकतचं बाळासोबत क्यूट फोटोशूट केलं. गुलाब आणि फुलांच्या पाकळ्यांबरोबर लाल रंगाचे कपडे घालून त्यांचे हे फोटो फारच अप्रतिम दिसतं आहेत. बाळाचेही अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Millennium TV (@millennium_tv)

महिला दिनी या कपलने बाळाचं नाव ठेवलं. यावेळी बाळासोबत आई वडिलांचा लूक एकदम सिंपल पण एलिगंट दिसतं होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर या दोघांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. बाळासोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांचा चेहऱ्यावरील आनंद दिसून येतो. दरम्यान बाळाला मिल्क बँकच्या माध्यमातून ब्रेस्ट फिडिंग करण्यात येतं आहे. शस्त्रक्रियेनंतर जाहदने आपले ब्रेस्ट काढून टाकले. पण गर्भाशय आणि काही अवयव हे महिलेचेच असल्याने गर्भधारणेत त्याला काही अडचण आली नाही.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
जळगाव

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group