• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

पुण्यातील भर चौकात ‘त्याने’ मारली मिठी ; ट्रॅफिक जॅम !

व्हिडीओ झाला व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2023
in देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
पुण्यातील भर चौकात ‘त्याने’ मारली मिठी ; ट्रॅफिक जॅम !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ एप्रिल २०२३ ।

राज्यातील पुणे शहराला शैक्षणिकसह सांस्कृतिकचे वारसा लाभलेला असतांना आता याच पुण्याची ओळख बदलत चालली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ.

भर चौकात त्यांनी मारली मिठी, पुण्यातील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल#Pune #socialmedia #VideoViral pic.twitter.com/qMJmQibGMc

— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) April 2, 2023

पुण्यातील एका चौकात भर दिवसा एका जोडप्याने एकमेकांना मिठी मारली. या कृत्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या लोकांचे डोळे त्यांच्याकडे लागले आहे. इतकचं काय तर चौकात ट्रॅफिक जॅम झाला. अखेर वाहतूक पोलिसांनी या जोडप्याला रस्त्यातून बाजूला केलं. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळलं नसलं तरी सुद्धा व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरुन आता पुणेकर चांगलेच संतापले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान मुंबईतही एक तरुण आणि दोन तरुणींचा बाईकवर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र स्टंट करणं तिघांना चांगलच महागात पडलं आहे. चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #pune

Related Posts

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group