• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खोटेनगर–गिरणा पूल मार्गावर भीषण ट्रॅफिक; बहुजन मुक्ती पार्टीचा आंदोलनाचा इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
खोटेनगर–गिरणा पूल मार्गावर भीषण ट्रॅफिक; बहुजन मुक्ती पार्टीचा आंदोलनाचा इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६

जळगाव शहरातील खोटेनगर ते गिरणा नदीच्या पुलापर्यंतचे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे रस्त्याचे काम सुरु आहे,परंतु महामार्गावर एकाच बाजुचे काम प्रगतीपथावर असुन दुस-या बाजुकडुन मात्र जळगाव ते धुळे व धुळे ते जळगाव या मार्गावरील एकाच बाजुने वाहतुक सुरु आहे.यात अवजड वाहनांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. १० व १२ वी च्या परीक्षा सुरु असल्याने या परिसरातील परिक्षार्थी विद्यार्थ्यांची व पालकांची वाहतुक कोंडीमुळे दमछाक होत आहे….शाळेत व महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.

दोन्ही बाजुंनी अवघड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना अनेक लहान वाहने रस्त्याच्या कडेला उलटली आहेत …लहानमोठ्या अपघाता़ंचे प्रमाण वाढलेले आहे. अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी जळगाव कडे आणताना व जळगाव कडुन रुग्ण पुण्या मुंबई नेत असलेल्या रुग्णवाहिका या वाहतुक कोंडीत अडकल्याने रुग्ण देखील दगावण्याची शक्यता आहे..

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,जिवितहानीची व अपघाताची शक्यता टाळण्यासाठी व रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी अवजड व इतर मोठी वाहने तरसोद बायपासमार्गे धुळेकडे व पाळधी बायपास मार्गे तरसोदकडे वळवावीत.यासाठी पाळधी व तरसोद याठिकाणी बॅरिकेटस लाऊन वाहतुक तरसोद मार्गे करण्यात यावी….हा पर्यायी मार्ग शासन व प्रशासनाने न केल्यास बहुजन मुक्ती पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.या विषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव व नहींच्या मुख्य कार्यकारी अभियंता जळगाव यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे यांनी केले. निवेदन देतेवेळी सुमित्र अहिरे,देवानंद निकम,खुशाल सोनवणे,राहुल सोनवणे,दिलीप जाधव,डी.एम.भालेराव,रमेश थाटे,लंकापती भालेराव, रविंद्र मोरे,दिलीप तासखेडकर, पी.डी.सोनवणे,प्रभाकर मोरे, रविंद्र बाविस्कर,योगेश सोनवणे,गौरव सुरवाडे आदि बहुजन मुक्ती चे पदाधिकारी होते.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group