• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २७ ऑगस्ट २०२३

जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे क्रीडाशिक्षक म्हणून सेवेत दाखल झालेले व आता मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत असलेले जिल्ह्यातील एकूण ७४ मुख्याध्यापकांचा सन्मान राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त शहरातील सद्गुरू शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, माजी महापौर सीमा भोळे, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, खो खो चे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, ग.स.सोसायटीचे संचालक अजय देशमुख ग.स.सोसायटीच्या विद्या प्रबोधिनीचे चेअरमन मंगेश भोईटे, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ विजय पाटील, महाराष्ट्र इंडीयाका स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा हाजी इकबाल मिर्झा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. व्ही.चौधरी, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले स्वागतगीत व महाराष्ट्र गीत पंकज पाटील, प्रा प्रशांत सोनवणे, प्रा समीर घोडेस्वार यांनी सादर केले जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक मुख्याध्यापकांचा सन्मान सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आमदार राजुमामा भोळे यांच्यातर्फे प्रत्येक सन्मानार्थी मुख्याध्यापक यांना क्रीडाशिक्षक यांचे महत्व या संदेशाचे सन्मानपत्र रुपी सूंदरसा लखोटा भेट देण्यात आला तसेच मुख्याध्यापक नासिर खान यांचेकडून प्रत्येकास साने गुरुजी यांचे पुस्तक भेट देण्यात आले. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी व मुख्याध्यापक एल.एस.तायडे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्व, मेजर ध्यानचंद यांची क्रीडा कारकीर्द व जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ राबवित असलेले विविधांगी नाविन्यपूर्वक उपक्रमाचे कौतुक केले याप्रसंगी चोपडा येथील क्रीडाशिक्षक अरविंद जाधव यांची तलाठी म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे युवा अध्यक्ष डॉ रणजित पाटील यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी डॉ रणजित पाटील, प्रा हरिश शेळके, सचिन महाजन, निलेश पाटील, योगेश सोनवणे, विजय विसपुते, प्रा समीर घोडेस्वार, देविदास महाजन, राहुल साळुंखे, संदिप पवार, सुनिल वाघ, डॉ सचिन भोसले, जितेंद्र फिरके, सचिन सूर्यवंशी, धैर्यशील राजपूत,जितेंद्र सोनवणे, गिरीश महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले सदर कार्यक्रमास सन्मानार्थी व त्यांचे कुटूंबीय तसेच क्रीडाशिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.

Related Posts

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group