• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बिबट्याची प्रचंड दहशत : ‘या’ शहरातील चार मोठ्या शाळा बंद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बिबट्याची प्रचंड दहशत : ‘या’ शहरातील चार मोठ्या शाळा बंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जुलै २०२४

राज्यातील अनेक शहरातील जंगले कमी होऊ लागली असल्याने वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधासाठी शेती अन् गावाकडे येऊ लागली आहे. अनेक जंगलांजवळील गावांमध्ये बिबट्या येण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. परंतु आता बिबट्यांची धाव मोठ्या शहरांपर्यंत आली आहे. छत्रपती संभाजीनगरात एका बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील चार मोठ्या शाळा बंद आहेत. प्रशासनाने बिबट्याच्या दहशतीमुळे या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरात अग्निहोत्र चौकाकडून खिंवसरा पार्क, उल्कानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्द झाडी आहेत. हा भाग नागरी वस्तीचा आहे. या भागाच्या जवळच जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल या शाळा आहेत. या परिसरात एक बिबट्या दिसून आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वन विभागातील कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. परंतु तो सापडत नाही. यामुळे जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर एक या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बिबट्याच्या दहशतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील चार मोठ्या शाळा बंद झाल्याचा प्रकार प्रथमच घडत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर एक शाळा परिसरात बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या भागातील नागरिक भीतीने बाहेर पडणे टाळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असताना त्या बिबट्या पकडण्यात अजूनही यश नाही. यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहे. तसेच या भागात बिबट्या दिसला, म्हणून सोशल मीडियावर अफवाही सुरु आहेत. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे नागरिक अजूनच जास्त भीतीखाली आहे.

Related Posts

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
जळगाव

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 31, 2025
२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

May 31, 2025
दुध फेडरेशन परिसरात शिवसेनेची सदस्य नोंदणी उत्साहात !
जळगाव

दुध फेडरेशन परिसरात शिवसेनेची सदस्य नोंदणी उत्साहात !

May 31, 2025
हॉटेल परिसरात आढळला महिलेचा मृतदेह !
क्राईम

हॉटेल परिसरात आढळला महिलेचा मृतदेह !

May 31, 2025
चाळीसगावात एसीबीची कारवाई : दहा हजारांची लाच घेताना दोन शिक्षक अटकेत !
क्राईम

चाळीसगावात एसीबीची कारवाई : दहा हजारांची लाच घेताना दोन शिक्षक अटकेत !

May 31, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 31, 2025
२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

May 31, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group