• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगावात  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८  नोव्हेंबर २०२५

आज दिनांक २८/११/२०२५ शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाकार्यलय येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

एकोणीसाव्या शतकातील सामाजिक उतरंडीला धर्मातील अनिष्ट प्रथांनी जखडलं होतं. त्यावेळी जोतिबांनी आपल्या जहाल धोरणाला मुरड न घालता ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सत्याशी एकनिष्ठता ठेवणारे, आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी महानगर जिल्हा अध्यक्ष ईजाजभाई मलिक , जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मंगलाताई पाटील , माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी , उत्तर महाराष्ट्र सामाजिक न्याय रमेशजी सारे , जिल्हा सरचिटणीस सुनिल भैय्या माळी , युवक महानगर जिल्हा अध्यक्ष रिंकू चौधरी , राष्ट्रवादी शहर संघटक राजुभाऊ मोरे , पाचोरा शहर अध्यक्ष नितीनभाऊ तावडे महानगर सरचिटणीस रहिमभाऊ तडवी , संजय जाधव , नयन गाजरे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !
क्राईम

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !
क्राईम

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई
जळगाव

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड
जळगाव

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

आजचा दिवस प्रेमींसाठी चांगला असेल. नवविवाहित जोडप्यांमध्ये गोड बोलणे होईल, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. दिवस छान जाईल.

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group