• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६

राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील गोटन शहरात एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सुमारे चार महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या भावाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७.४८ वाजता गोटन इंटरनॅशनल स्कूल येथे घडली. तालणपूर येथील रहिवासी राजेंद्र बापेडीया यांची मुलगी दिव्या (वय ९) ही पाचवीत शिकत होती. नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी शाळेत आली होती. प्रार्थनेस अजून वेळ असल्याने काही विद्यार्थी मैदानावर खेळत होते. त्यात दिव्याही सहभागी होती.

खेळत असताना अचानक दिव्या अडखळून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. घटनेनंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. शाळा प्रशासनाने तातडीने तिच्या कुटुंबीयांना कळवले आणि कोणताही विलंब न करता तिला गोटन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

शाळेचे संचालक रामकुंवार ओला यांनी सांगितले की, दिव्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य दुखापतीच्या खुणा नव्हत्या. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांनी शवविच्छेदनास नकार दिल्याने मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, दिव्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मोठा भाऊ अभिषेक याचाही ९ सप्टेंबर २०२५ रोजी अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. तो घरी खेळत असताना अचानक बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले होते. एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांचा अल्पावधीत संशयित हृदयविकाराने मृत्यू झाल्याने वैद्यकीय कारणांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनेमुळे गोटन परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group