• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

पालकमंत्री पाटलांच्या वाढदिवशी शेकडो लोकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ !

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनने केले होते आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2023
in आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पालकमंत्री पाटलांच्या वाढदिवशी शेकडो लोकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२३

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांचा वाढदिवस ५ जून रोजी आरोग्यस्नेही उपक्रमातून साजरा करण्यात आला, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनने जळगाव ग्रामिण मतदारसंघात आरोग्यसप्ताहाचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन हे पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करून ग्रामिण भागात आरोग्यसप्ताहाला सुरूवात करण्यात आली.
आरोग्य शिबीराचे आयोजन हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. आरोग्यसप्ताहाची सुरूवात ही पाळधी येथून झालेली असून यामध्ये भव्यआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व मोफत आयुष्यमान भारत (हेल्तकार्ड) नोंदणी शिबीर, तालूक्यातील शासकीय आरोग्य केंद्रात अन्नदान व फळे वाटप, जळगाव ग्रामीण मध्ये आठवडाभर विविध गावांत मोफत आरोग्य तपासणी शिबीरे राबविण्यात येणार आहे.

पाळधी येथे पार पडलेल्या शिबिरांमध्ये मोफत २डिईको, ई.सी.जी, कार्डीओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तसेच कर्करोग विभाग, बालरोग शस्रक्रीया विभाग, कान-नाक-घसा विभाग, मेंदु संबंधीत आजार, मनका फँक्चर, नेत्रालय, त्वचारोग विभाग, ह्रदयरोग विभाग, जनरल मेडीसीन, स्रीरोग, अस्थिरोग, मानसोपचार विभाग असे विविध विभागांद्वारे मोफत तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आली. गावातील व परिसरातील असंख्य नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला

आरोग्यशिबीराचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडले तसेच यावेळी जि.प सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, सचिन पवार, मुकुंद नंनवरे, सागर पाटील, विकी पाटील, संजू महाराज, कपिल पाटील, अमोल पाटील, गोपाल पाटील तसेच वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी जिल्हाप्रमुख डॉ.मोईज देशपांडे, उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, राजेंद्र सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावेश ढाके, मिडीया उपजिल्हा प्रमुख विशाल निकम, तालुका प्रमुख सागर सोनवणे, शहर प्रमुख विशाल परदेशी, सागर पाटील, रोशन ठाकरे , दिपक पाटील, अनिल पवार, भुषण पाटील, गणेश गुरव, राहुल गवळी, सतिष सोनवणे, धिरजकूमार राठोड, भाग्येश पाटील, श्रीराम सुतार, दिपक माळी, काशी म्हस्के, यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्हा टिम उपस्थित होती.
.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group