• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मला हिंदूंचीच भिती वाटते ; अभिनेते शरद पोंक्षेचे वादग्रस्त विधान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मला हिंदूंचीच भिती वाटते ; अभिनेते शरद पोंक्षेचे वादग्रस्त विधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ डिसेंबर २०२२

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमी त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. त्याच विषयावर आधारित एक खळबळजनक ट्विट त्यांनी केले आहे.

शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सध्या भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात हिंदुत्वाचे वारे प्रचंड वेगाने वाहत आहेत. परिणामी काही वादही सुरू झाले आहेत. एकीकडे कट्टर हिंदुत्वाचा विरोध होत आहे तर कुठे महापुरुषांचा अपमान केला जात आहे. पण या परिस्थितीत सारे हिंदू एकत्र नाहीत, याची जाणीव शरद पोंक्षे यांना झाली आहे. म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे.

सातत्यान सावरकर आठवतात १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले की “मला मुसलमानांची,ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते,कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे राहतात”
( ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.)

— SHARAD PONKSHE (@ponkshes) December 16, 2022

या पोस्ट मध्ये पोंक्षे म्हणतात, ‘सातत्यानं सावरकर आठवतात.. १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले की, “मला मुसलमानांची,ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे राहतात”.. या पोस्ट सोबत त्यांनी एक वादग्रस्त विधानही केले आहे. ” ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.” असे पोंक्षे यांनी म्हंटले आहे. या ट्विट मध्ये त्यांचा रोख नेमका कुणाकडे ही त्यांनी स्पष्ट लिहिलं नसलं तरी त्यांच्या या ट्विटची प्रचंड चर्चा आहे. आता यातून कोणता नवा वाद उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

March 27, 2026
खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

March 27, 2026
रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

रामनवमीत फिटनेसचा संदेश; महापौर दीपमाला काळे यांची ५० किमी सायकल रॅली !

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group