• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रिफिलिंगचे अवैध अड्डे उद्ध्वस्त तर २५ गॅस सिलिंडर जप्त, भुसावळात धडक कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2025
in जळगाव, क्राईम
0
रिफिलिंगचे अवैध अड्डे उद्ध्वस्त तर २५ गॅस सिलिंडर जप्त, भुसावळात धडक कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२५

भुसावळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. या संदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्याने १७ रोजी भुसावळ शहरातील दोन अवैध रिफिलिंगच्या अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ४६ हजारांच्या मुद्देमालासह एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाणे हद्द अशा दोन्ही ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २५ गॅस सिलिंडर, दोन रिफिलिंग मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच एक रिक्षा वाहन जप्त करुन दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भुसावळ शहर बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पांडुरंग टॉकीज जवळील राहुल नगर भागात गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस विभाग व महसूलचा पुरवठा विभाग या दोघांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचले. तेथे एक व्यक्ती रिक्षा (एमएच १९, एई ९९४४) मध्ये मशीनव्दारे गॅस रिफिलिंग करताना आढळून आला. त्यास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एचपी कंपनीचे २० गॅस सिलिंडर, एक रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक रिक्षा असा ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केला. ही कारवाई पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. अमित बागुल, सोपान पाटील, भूषण चौधरी, तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व पुरवठा अधिकारी रोशन रेवतकर यांच्या पथकाने केली. तर बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon25 gas cylinders seizedIllegal refilling base destroyedstrike action in Bhusawal!

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group