• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

चित्रप्रदर्शनातून देशाच्या इतिहासाला उजाळा – खा.उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2023
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
चित्रप्रदर्शनातून देशाच्या इतिहासाला उजाळा – खा.उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी पालक यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल तो इतिहास निर्माण करू शकतो या विचाराने जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना प्रतिष्ठान यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.

आज चाळीसगांव बस स्थानकात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- जळगाव यांच्या विद्यमाने मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय संचार ब्यूरो प्रबंधक संतोष देशमुख, पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ,प्रचार अधिकारी प्रदीप पवार, भाजपा जिल्हा सचिव ऍड प्रशांत पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरूवातीला शाहीर महर्षी आत्माराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय जय महाराष्ट्र गित सादर केले. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते आणीबाणीतील सुरेश शेटे , त्रिदल सेनेचे गोकुळ फौजी पाटील, शेतकरी नेते आर के पाटील, बचत गट, पोस्ट विभाग यांसह विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर उन्मेशदादा पाटील यांनी सर्वांना पंचप्राण शपथ दिली. यावेळी भारत माता की जय घोषणेने बस स्थानक दणाणले होते.

कार्यक्रमात केंद्र शासनाचे 9 नऊ वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या पुस्तिकेचे विमोचन व वाटप करण्यात आले. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मेरी माटी मेरा देश, आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, केंद्र शासनाचे 9 नऊ वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची या चित्रप्रदर्शनी तीन दिवस सुरु राहणार असून या डिजिटल प्रदर्शनीला भेट द्यावी, या चित्रप्रदर्शनीला 25 हजार विद्यार्थी , पालक नागरीक, प्रवाशी भेट देतील. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षा कडून शंभरीकडे जाताना हा चित्रमय इतिहासातून उत्साह घेऊन जाता येईल तसेच चित्रप्रदर्शनीतून सर्वांना शिकता येईल. असे ते म्हणाले.आपल्या देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे स्वप्न आहे आणि आपल्या सर्वांना त्यांना पाठबळ द्यायचे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख व आभार प्रदर्शन केंद्रीय संचार ब्यूरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमात केंद्र शासनाचे 9 नऊ वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या पुस्तिकेचे विमोचन व वाटप करण्यात आले.या चित्रप्रदर्शनीच्या ठिकाणी तहसील कार्यालयाचे वोटिंग जनजागृती, एकात्मिक बाल विकास, पोस्ट विभाग, माहितीपर लावण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, बापू पाटिल, किरण कुमार यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन पत्रकार मुकेश पवार यांनी केले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: #jalgaon

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group