• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांना मिळणार पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांना मिळणार पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२५

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. आता इयत्ता पहिलीपासूनच याची सुरुवात करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी केली आहे.  महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना बेसिक मिलेट्री प्रशिक्षण दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून देशभक्ती, शिस्त रुजवण्यासाठी आणि नियमित शारिरीक व्यायामाची सवय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवृत्त सैनिकांना आणले जाणार आहे.

राज्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता सैनिकी शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अडीच लाख माजी सैनिकांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुसे यांनी पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात सुमारे अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाईल, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही भुसे यांनी जाहीर केले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वतःच्या शरिराची काळजी घेणे, व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय वादात अडकल्यामुळे मागे घेण्याची वेळ आली होती. आता सहा-सात वर्षांच्या चिमुकल्यांना सैनिकी शिस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यापूर्वी बालमानसशास्त्रज्ञ, संरक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जावी, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Related Posts

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group